मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

किती शिकला...? हसा ओ

तुम्ही कितीही शिकलेले असू द्या...
एकदा बायको बोलली ना की,
तुम्हाला काही कळतच नाही....
बस विषयच संपला...
सगळ्या डिग्र्या पाण्यात...!

चाळीस... हसा ओ

वेलेंटाइन डे स्पेशल..
ग्रुप सदस्य: “सर! पुरुषाला चाळीसच्या पुढे गर्लफ्रेंड असावी का?"
ऍडमीन सर:- नाही! चाळीस खुप झाल्या!!

त्रास हसा ओ

आम्ही आयुष्याच्या त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत की आम्हाला गुलाब डे, टेडी डे, प्रॉमिस डे किंवा व्हॅलेंटाईन डे बद्दल त्रास होत नाही...
पण ड्राय डे चा त्रास नक्की होतो !!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०