मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
ह्रुदयस्पर्शी वाक्य!

ब्रेकअप नंतर मुलाने केलेले ह्रुदयस्पर्शी वाक्य!
"तु मला सोडुन गेलीस याच मला दुःख नाही.....
फक्त परत येउन माझी दुसरी सेट्टींग बिघडवालीस तर लय मार खाशील...!!!"

हसा ओ
जबाबदारी!

भौतिकशास्त्र नियमानूसार ....
कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते....
...
.....
उदाहरणार्थ: जबाबदारी!

हसा ओ
तुझी आत्या!

आज बायको आणि छोट्या मुलीला घेऊन एका लग्न समारम्भात गेलो होतो! तिथे अचानक एक जुनी मैत्रीण खूप वर्षा नंतर भेटली !
कितीही नाही म्हंटले तरी उमाळा आलाच ! कसंतरी स्वतः

...अजून पुढं आहे →