मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
चुकीला माफी नाही!

गण्याची एकदा ट्राफिक पोलिस म्हणून नेमणूक होते...
तेव्हा एक बाई सिग्नल तोडून पुढे येते.
गण्या - चला बाई बाजूला या.. पावती फाडावी लागेल.
बाई - गण्या , तू मला ओळखले

...अजून पुढं आहे →

हसा ओ
विरूद्धार्थि शब्द सांगा?

सर- Applicable चा विरूद्धार्थि शब्द सांगा ?
गण्या- दुसऱ्या ची केबल...
....
.....
सरांनी केबल चा वायरिने मारला..

हसा ओ
एका वर्षात किती रात्री असतात?

शिक्षकाने प्रश्न विचारला, एका वर्षात किती रात्री असतात?
एक विद्यार्थी, १० सर !
सर: कश्या काय ?
विद्यार्थी: सर, १ महाशिवरात्री आणि ९ नवरात्री?
...
....
सर कोमात.. विद्यार्थी जोमात!