मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
चहा अगदी गरम

नविनच लग्न झालेल्या सुनेला,
सासु: मला चहा अगदी गरम लागेल हं! जरा सुद्धा थंड चहा मला चालत नाही!

सुन: बरं, मग तोंडातच चहा गाळू का?

हसा ओ

मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ....
एक्स्चेज ऑफर!
रामभाऊ बराच वेळ ते बघत होते.. ते बघून काकु ओरडल्या...
......अजून पुढं आहे →

हसा ओ
काळजी घ्या...

पुढील काही दिवस तुमची काही चूक नसताना सुद्धा तुमचे "थोबाड " फूटू शकते .....
...
....
थंडी पडते आहे ...काळजी घ्या...