मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

सुंदर.. हसा ओ

म्हातारा पेशंट: डॉक्टर साहेब, मला सुंदर आणि एकदम देखणी नर्स हवीय. जो काय जास्तीचा चार्ज असेल तो मी द्यायला तयार आहे.

डॉक्टर: अहो काका, तुम्ही निदान आपल्या वयाचा तरी ... ...अजून पुढं आहे →

गुगल हसा ओ

गण्या: तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस?
बंड्या: "गुगल!"
गण्या: का रे?
बंड्या: एक प्रश्न विचारला की "हजार" उत्तरं देते..!

वजनकाटा हसा ओ

अगदी न टोचता
प्रचंड वेदना देणारा काटा
म्हणजे वजन काटा!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०