मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

नवीन शोध हसा ओ

कालच मी नवीन शोध लावला!
...
....
.....
थंडीच्या दिवसात एखाद्या माणसावर थंड पाणी फेकलं तर तो चटकन गरम होतो!

स्वार्थी लोकं हसा ओ

हल्ली लोक खुप स्वार्थी झालेत!
मी एकाकडे पेन मागितला तर त्याने टोपण काढून पेन दिला.
थोडा पण विश्वास राहिला नाही.
...
....
.....
आज माझ्याकडे १८ पेन आहेत.......
विनाटोपणाचे!!

नव्याचे नऊ दिवस हसा ओ

आज आहे १० जानेवारी!
अर्थात, नवीन वर्षाचे नऊ दिवस पूर्ण झाले आहेत.
त्यामुळे ज्यांनी एक प्रथा म्हणून नव्या वर्षासाठी काही संकल्प केले होते, त्यांचे नव्याचे नऊ दिवस पूर्ण झाले आहेत.
...अजून पुढं आहे →

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०