मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
आयुष्य खुप सुंदर आहे

आयुष्य खुप सुंदर आहे ... फक्त
रेशन कार्डावर नेट पॅक मिळायला पाहीजे...

हसा ओ
काम असं करा की...

काम असं करा की...
...
....
परत कोणी सांगीतलच नाही पाहीजे..

हसा ओ
गुहेत बसवयाचा आहे..

आपल्या ग्रुप मधे कोण वाघ आहे का? असला तर सांगा
...
....
काही नाही किल्ला केलाय.. गुहेत बसवयाचा आहे..