मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
धन्यवाद !

सर्व सदस्यांना नम्र विनंती ....
दिवाळी निमित्त कुणीही मिठाई , पेढे , बुंदीचे लाडू आदींचे फोटो पाठवू नयेत.
त्यामुळे मोबाईल मध्ये मुंग्या घुसून मोबाईल खराब होण्याची दाट शक्यता असते.

...अजून पुढं आहे →

हसा ओ
एक सुचना!

एक सुचना!
पुढचे काही दिवस सुट्टी मिळत असेल तरीही, सुट्टी घेऊन घरी राहू नका.
हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
कारण...
....
....
तुमच्या घरातले तुम्हाला जबरदस्तीने लाडु आणि करंज्या बनवायला

...अजून पुढं आहे →

हसा ओ
मोबाइला मुंग्या

ज्यांना दिवाळीचा फराळ द्यायचा असेल त्यांनी तो घरी आणून द्यावा.
कृपया त्याचे फ़ोटो पाठवू नयेत...
...
.....
मोबाइला मुंग्या लागतात ना राव..