मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
जीवनात खूप हसा..!

जुने लोखंड विका ... पत्र्याचे डब्बे विका ...
तुटकी चप्पल विका ... पेपरची रद्दी विका ...
आणि त्या पैशाचे रिचार्ज करून दोन चार मेसेज करायला शिका ...
...
....
नाही

...अजून पुढं आहे →

हसा ओ
पुणेरी अपमान...

पुणेरी अपमान...
जावई - तुमच्या मुलीमधे बरेच दोष आहेत.
सासू - हो ना...! म्हणूनच तर चांगलं स्थळ नाही मिळालं.

हसा ओ
वाॅटस्ऍप मेसेज म्हणजे...

वाॅटस्ऍप मेसेज म्हणजे...
लग्नात मिळालेली साडी...
...
एका कडुन दुसर्याकडे पाठवली जाते......
....
कधीकधी उघडुन न बघताच पुढे ढकलली जाते....
....
आणी कधीकधी फिरून फिरून परत आपल्या कडेच येते...!