मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

गुरू दक्षिणा हसा ओ

आज बायकोने किचन मध्ये स्पेशल "खीर" बनवायला शिकवली.
मी म्हटलं, आता "गुरू दक्षिणा" माग!
बायको म्हणाली: शेजारणीला माझ्यासमाेर "ताई" म्हणा!

अभ्यास हसा ओ

मी सोनूला विचारलं आज होमवर्क काय आलायं?
तर ती म्हणाली मला नाही आला, मी मॅडमला ब्लॉक केलंय!
#ऑनलाइन_शिक्षण

स्टेटस हसा ओ

माझा एक मित्र आहे. तो इतके दर्द भरे स्टेटस् टाकतो की, कधी-कधी मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०