मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

सुंदर हसा ओ

मी शाळेत असताना इतका सुंदर होतो की मला मॅडम म्हणायच्या...
तिथून उठ अन् माझ्यासमोर येऊन बस!
#आमचा-शेवटचा-बाक

पीचिक हसा ओ

स्वतःचे सॅनिटायजर असेल तर एकदाच..🧴पिचीक!
दुस-याचे असेल तर..
🧴पिचिक!
🧴पिचीक!!
🧴पिचीक!!!

सुंदर आहे म्हणून हसा ओ

पती आणि पत्नी मध्ये एक तास चालू असलेलं भांडण फक्त पतीच्या एका वाक्यात संपल..
"सुंदर आहे म्हणून काहीपण बोलशील का?"
ह्यांच्यानंतर बायको काहीच बोलली नाही आणि वर त्याला चहा आणि ... ...अजून पुढं आहे →

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०