मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

सुंदर की हुशार हसा ओ

बायको नवर्‍याला विचारते: "तुम्हाला सुंदर बाई आवडते, की हुशार बाई?"
नवरा: "मला दोन्ही आवडत नाही. मला तूच आवडतेस!"

हार हसा ओ

स्त्री तेव्हाच हार स्विकारते जेव्हा...
...
तो सोन्याचा असतो!

चमनगोटी हसा ओ

आजकाल ची पोरं मोबाईल थोडा जुना झाला तर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून दुसरा नवीन घेतात. अन् एक आम्ही होतो, फुगा फुटला तरी त्याची चमन गोटी करून डोक्यात फोडत बसायचो!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०