मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
मोबाईल

सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल वर स्क्रोल करुन अंदाजे ४-५ किमी तर अंगाठाच चालत असेल, नव्हं....!

हसा ओ
नखं

आजी नेहमी म्हणायची की शनिवारी नखं काढू नये!
मी नेहमी हा अंधविश्वास समजत होतो आणि कधी लक्ष दिले नाही.
पण हे अतिशय लॉजिकल आहे.
कारण शनिवारी नखं काढली तर...

...अजून पुढं आहे →

हसा ओ
दुःख

शाळेत असतांना एक मुलगा सारखा माझ्याकडे बघायचा,
मी भाव खायचे!
आता तो शिकून डॉक्टर झाला आहे.
आता मी आजारी पडल्यावर त्याच्याकडे जाते.
...
....
.....
मेला, आता मला बघायचे ५००

...अजून पुढं आहे →