मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
आंघोळीचे प्रकार..

थंडी वाढत चाललीय...त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील.
1 - काकडी स्नान - या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.
2 - नळ नमस्कार स्नान - यात

...अजून पुढं आहे →

हसा ओ
पद्धत

आम्ही लहान असताना आई वडिलांचं ऐकायची पद्धत होती.
जेंव्हा आम्ही आईबाप बनलो तर मुलांचं ऐकायची पद्धत चालू झाली.
एकंदरीत, आमचं कुणी ऐकलंच नाही!

हसा ओ
तांदूळ

१० वर्षापूर्वी बायकोने ओवाळले तेंव्हा ९० टक्के तांदूळ केसात अडकून राहिले. परवा पाडव्याला ओवाळले तर फक्त १० टक्के केसात अन् ९० टक्के जमिनीवर!
काही म्हणा.. तांदूळ पहिल्या सारखे राहिले

...अजून पुढं आहे →