मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
घोटाळा...

पाहुणे गेल्यावर त्यांनी दिलेले पैसे हिसकावून घेणे हा सुद्धा एक घोटाळाच आहे!

हसा ओ
फक्त जोरात ओरडा...

आपली बायको किती फास्ट पळू शकते पाहायचय?
...
....
फक्त जोरात ओरडा, दूध उतू चाललय...
आपला नवरा किती फास्ट पळू शकतो पाहायचय?
...
.....
फक्त जोरात ओरडा, फोन वाजतोय उचलु

...अजून पुढं आहे →

हसा ओ
आयुष्य खुप सुंदर आहे

आयुष्य खुप सुंदर आहे ... फक्त
रेशन कार्डावर नेट पॅक मिळायला पाहीजे...