मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
काम असं करा की...

काम असं करा की...
...
....
परत कोणी सांगीतलच नाही पाहीजे..

हसा ओ
गुहेत बसवयाचा आहे..

आपल्या ग्रुप मधे कोण वाघ आहे का? असला तर सांगा
...
....
काही नाही किल्ला केलाय.. गुहेत बसवयाचा आहे..

हसा ओ
धन्यवाद !

सर्व सदस्यांना नम्र विनंती ....
दिवाळी निमित्त कुणीही मिठाई , पेढे , बुंदीचे लाडू आदींचे फोटो पाठवू नयेत.
त्यामुळे मोबाईल मध्ये मुंग्या घुसून मोबाईल खराब होण्याची दाट शक्यता असते.

...अजून पुढं आहे →