मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!

वेळ

कुणी तरी मला विचारलं, "या जगात तुझं आपलं एकदम जवळच असं कोण आहे?"... मी हसत उत्तर दिलं, "वेळ!"
जर का वेळ चांगली असेल तर सारं जग आपलं आणि ती जर ... ...अजून पुढं आहे →

आयुष्य हे!

विचारधन

समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही!

आयुष्य हे!

सत्य

सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते. नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते. जे आपल्या हिंमतीच्या जोरावर जीवन जगतात, त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते!

आयुष्य हे!

सुरूवात

पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरूवात असते!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०