मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!

विचार

माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो.
म्हणून हसत राहा. विचार सोडा. आपण आहात तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा!

आयुष्य हे!

गणित

खूप वेळा केलं मी गणित आयुष्याचं! पण उत्तर कधी सापडलंच नाही. काय हरवलं नि काय मिळवलं याचा मेळ मुळी लागलाच नाही! जरा वेगळंच सूत्र आहे या गणिताचं! काहीही केलं तरी ... ...अजून पुढं आहे →

आयुष्य हे!

श्रीमंत

जो माणुस आयुष्यभर समाधानाने जगला, तो खरा श्रीमंत माणूस!

आयुष्य हे!

नाती-प्रेम-मैत्री

नाती-प्रेम-मैत्री तर सगळीकडेच असतात. पण ती परीपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०