मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!

नाती

अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात. विसरा आणि माफ करा!

आयुष्य हे!

गरज

एकमेकांसारखं असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे!

आयुष्य हे!

समाधान

माणसाला आयुष्यात सर्व कांही मिळते, पण तो जे शोधतो ते मात्र मिळत नाही...!! आयुष्य संपत जाते, शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येतं, जे शोधत होतो, ते तर ... ...अजून पुढं आहे →

आयुष्य हे!

यश अपयश

काल एक मुलगा आला होता पेढे घेऊन. माझा जुना पेशंट असावा. सोबत त्याचे वडीलही होते. मुलाच्या हातात खव्याचे पेढे तर बापाच्या हातात मलई पेढे. मुलानं माझ्या हातात पेढे दिले आणि ... ...अजून पुढं आहे →

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०