मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!
पर्याय

आयुष्यात जिथे पर्याय
म्हणून कुणी नसतं
तिथे उत्तर म्हणुन स्वतःच
उभं रहायचं असतं,
ते पण थाटात!

आयुष्य हे!
विचित्र सत्य

भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो आणि
रिकामा खिसा जगातील "माणसं" दाखवतो.
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं,
त्याला ते विकत घेता येत नाही आणि
ज्याला विकत घेता येतं त्याला

...अजून पुढं आहे →

आयुष्य हे!
आशीर्वाद

झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालविणे हा होत नाही.
प्रत्येक किमती वस्तू उचलण्यासाठी झुकावेच लागते.
ईश्वराचा आणि वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद त्याचपैकी एक आहे!