मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!
मी आहे ना!

"मी आहे ना तू घाबरु नकोस", या शब्दात एवढी ताकद आहे कि
कमजोर व्यक्तिला कोणतेही आव्हान ऊचलण्यासाठी एक प्रकारचे शरीरात
दिले जाणारे ग्लुकोजच आहे.
संकटात नेहमी दिलासा देणारी व्यक्ती ही

...अजून पुढं आहे →

आयुष्य हे!
अनुभूती

ना दूर राहील्यामुळे नाती तुटतात,
ना जवळ राहील्याने जोडली जातात.

हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत,
जे आठवणं काढण्याने आणखी मजबूत होतात!

आयुष्य हे!
पत्ता कट

पतंग असो की माणूस,
जास्त हवेत गेला की,
त्याचा पत्ता आपोआप कट होतो!