मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!
जीवन

जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते,
जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात!

आयुष्य हे!
संत आणि वसंत

"संत" आणि "वसंत" मध्ये एक साम्य आहे.
जेव्हा वसंत येतो, तेव्हा प्रकृती सुधारते आणि
जेव्हा "संत" येतात तेव्हा "संस्कृती" सुधारते!

आयुष्य हे!
लोकं

जग काय म्हणेल हा विचार करु नका.
कारण लोक फार विचित्र आहेत.
अपयशी लोकांची थट्टा करतात.
आणि यशस्वी लोकांवर जळतात!