मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

पर्याय आयुष्य हे!

वाईट बातमीला पंख असतात तर, शुभ बातमीला पायच नसतात. आयुष्यात जिथं पर्याय म्हणुन कुणी नसतं तिथं उत्तर म्हणुन स्वतःच उभं राहायचं असतं!

गोडवा आयुष्य हे!

मन असो किंवा साखर, जर गोडवा नसेल तर माणूसच काय मुंगीसुध्दा जवळ येत नाही!

काटे आयुष्य हे!

वाटेत पडलेले काटे चुकीच्या दिशेने पडलेल्या पावलांनाच इजा करून जातात!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०