मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!
स्वप्नं

हृदयाचा प्रत्येक ठोका हा स्वप्नं पूर्ण करण्याची प्रेरणा देत असतो!

आयुष्य हे!
आनंदी रहा

प्रत्येकाला आनंदी ठेवणं आपल्या हातात नाही.
पण प्रत्येकासोबत आनंदी राहणं नक्कीच आपल्या हातात आहे!

आयुष्य हे!
छोटंसं आयुष्य आहे

छोटंसं आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा,
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात!