मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

नाती आयुष्य हे!

ना दूर राहील्यामुळे नाती तुटतात ना जवळ राहील्याने जोडली जातात. हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत, जे आठवण काढण्याने आणखी मजबूत होतात.

तुलना आयुष्य हे!

तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही! जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते!

नाती आयुष्य हे!

नात्यांचा स्वाद अमृतासारखा असतो. थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो. आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं. कितीही प्रयत्न केले तरी वेगळं होणं शक्य नसतं!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०