मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!
संयम

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

आयुष्य हे!
अंधार

आयुष्यात अंधार सुद्धा गरजेचा असतो...
चमकायचं असेल तर!

आयुष्य हे!
पुस्तकं

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक!