मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!
सल्लागार

जीवनात आपला सल्लागार कोण आहे, हे फार महत्वाचे आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला! कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा!

आयुष्य हे!
व्यक्ती आणि व्यक्तिमत्व

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण, व्यक्ती कधी ना कधी

...अजून पुढं आहे →

आयुष्य हे!
बोलायला शिका

बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तींवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही!