मराठी संदेश: प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं..., फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

जीवापाड प्रेम प्रेम म्हंजे..!

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो, समजून जा कि तोच व्यक्ती, तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०