मराठी संदेश: प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं..., फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

प्रेम म्हंजे..!
प्रेम हे

प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात.

प्रेम म्हंजे..!
विसरून मात्र जाऊ नकोस!

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस!

प्रेम म्हंजे..!
मिठीत यायचं तर अशी ये !!

मिठीत यायचं तर अशी ये की दुजेपणाच भान सुटावं, सुप्त मनाच्या वादळातुन,
फक्त श्वासांचं रान उठावं!

मिठीत यायचं तर अशी ये की मनानं मनात विरून जावं, माझ्या श्वासाने

...अजून पुढं आहे →