मराठी संदेश: प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं..., फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

प्रेम म्हंजे..!
आता मन करतच नाही...

आता मन करतच नाही, तुला पुन्हा पहायला,
तुझ्या मिठीत यायला, तुझ्या कुशीत शिरुन रडायला....

आता मन करतच नाही, तुझ्या आठवणीत झुरायला,
तुझी वाट बघायला, तुझ्या प्रेमात अखंड बुडायला.....

...अजून पुढं आहे →

प्रेम म्हंजे..!
प्रेम

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं,
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..

हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं,
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..

गुलाबाचं फुल

...अजून पुढं आहे →

प्रेम म्हंजे..!
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे!

मी तुझी नेहमी आठवण काढेन, तू काढलीस नाही तरी चालेल!
होऊन होऊन काय होणार आहे?
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना?
तुला स्वप्नातही वाटणार नाही, इतके प्रेम

...अजून पुढं आहे →