मराठी संदेश: प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं..., फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

प्रेम म्हंजे..!
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे!

मी तुझी नेहमी आठवण काढेन, तू काढलीस नाही तरी चालेल!
होऊन होऊन काय होणार आहे?
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना?
तुला स्वप्नातही वाटणार नाही, इतके प्रेम

...अजून पुढं आहे →

प्रेम म्हंजे..!
माझ्या स्वप्नात का येते ती..?

माझ्या स्वप्नात का येते ती..?
जवळ नसताना आभास घडवते ती..
तिच्या शब्दांचा भास घडवते ती..
माझ्या स्वप्नात का येते ती..?

समोर नसताना जाणवतो तो स्पर्श तिचा

...अजून पुढं आहे →

प्रेम म्हंजे..!
पण असे का घडते?

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते..
पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते

तेव्हाच ते आपल्या जवळ नसते?
असे म्हणतात कि प्रेम शोधून

...अजून पुढं आहे →