मराठी संदेश: प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं..., फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

प्रेम म्हंजे..!
खरं प्रेम असतं!

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे "आकर्षण" असतं, परत पहावसं वाटणं हा "मोह" असतो...
त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही "ओढ" असते.
त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा "अनुभव"

...अजून पुढं आहे →

प्रेम म्हंजे..!
जाणीव

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो, तिच्या शेजारी बसणे...
आणि ......
ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही, याची जाणीव होणे.

प्रेम म्हंजे..!
स्वभाव

माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील. पण एक चांगली गोष्ट आहे. मी कुठलही नातं स्वार्थासाठी जोडत नाही.