मराठी संदेश: प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं..., फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

प्रेम म्हंजे..!
मित्र

आयुष्याच्या घडामोडीत जुने मित्र नेहमी सोबतीला ठेवा. कारण नवीन मित्राला तुमची भुमिका माहिती असते आणि जुन्या मित्राला तुमचा इतिहास!

प्रेम म्हंजे..!
नातं

नातं इतकं सुंदर असावं की, तिथे सुख - दुःख सुध्दा हक्काने व्यक्त करता आले पाहिजे.

प्रेम म्हंजे..!
तुझे प्रेम

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे. पण तुझे प्रेम साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे!