मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
नातं

नातं इतकं सुंदर असावं की, तिथे सुख - दुःख सुध्दा हक्काने व्यक्त करता आले पाहिजे.

सुप्रभात
सन्मान

सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो, जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो. स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा, अभिमान बाळगुन लहान राहीलेले कधीही चांगलं!

सुप्रभात
प्रेम

प्रेम बालपणी  फुकट मिळते, तरुणपणी कमवावे लागते, उतारपणी मागावे लागते. त्याच्यासाठी रडू नका ज्याला तुमच्या अश्रुंची किंमत नाही. पण त्याच्यासाठी नक्की हसा जो तुम्हाला हसण्यवण्यासाठी स्वतः रडतो.