मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

आत्मविश्वास सुप्रभात

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसंच, आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो!

शर्यत सुप्रभात

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही!

माणूस सुप्रभात

८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमवतो पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही! आणि माणूस पैसे कमवूनसुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०