मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

वेगळेपण सुप्रभात

स्वतःच वेगळेपण सिद्ध करा कारण कॉपी करणाऱ्यांची इतिहास नोंद ठेवत नाही!

आयुष्य हे सुप्रभात

कितीही कमवा पण कधी गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि प्यादी शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात! आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा!

आचरण सुप्रभात

"चरण" देवळापर्यंत घेऊन जातात तर "आचरण" भगवंता पर्यंत!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०