मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
योग्य दिशा...

चुकिच्या दिशेने जात असलेल्या समूहा सोबत जाण्यापेक्षा एकटे चालणे उत्तम!

सुप्रभात
विजय

कुठे जिंकायचं आहे व नक्की कुठल्या क्षणी हरायचं आहे हे, ज्याला समजतं, त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते. कारण, अशा लोकांच्या पराभवात सुध्दा मोठा विजय लपलेला असतो

सुप्रभात
अहंकार

अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर किंवा गोष्टींसाठी एकत्र येऊ शकतील... पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जिवंत बेडकांचं तराजुत वजन करण्या सारखं आहे. दुसर्‍याला तराजुत टाकेपर्यन्त पहिला उडी

...अजून पुढं आहे →