मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
आठवण

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा मित्र सहजासहजी सापडंत नाही आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रुच येवु देत नाही. आठवण येणे आणि आठवण काढणे यात खुप फरक आहे!

...अजून पुढं आहे →

सुप्रभात
नाती

जो सूर्य मला उन्हाळ्यात नकोस वाटतो, तोच सूर्य मला हिवाळ्यामध्ये किती हवा हवासा वाटतो. तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो पण दुःखाच्या क्षणी तीच नाती हवी हवीशी वाटतात. शुभ

...अजून पुढं आहे →

सुप्रभात
आत्मविश्वास

जात्याचा खालचा दगड स्थिर असतो. वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा. मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे,

...अजून पुढं आहे →