मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
यश

आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. शुभ व सुंदर सकाळ!

सुप्रभात
विचार

समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले, झरा बनून किती दिवस राहणार, तुला समुद्र नाही का बनायचं? त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले, मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा, लहान राहून गोड बनणे कधीही चांगले. कारण

...अजून पुढं आहे →

सुप्रभात
इमेज

ठेच तर लागत राहणार ती पचवायची हिम्मत ठेवा. कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही. पण स्वतःची इमेज बनवायला खूप वेळ लागतो. शुभ

...अजून पुढं आहे →