मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

मेसेज सुप्रभात

"मेसेज" म्हणजे...
शब्दांचा एक "खेळ",
विचारांची "ओली-भेळ",
मनाशी मनाचा "मेळ",
आणि कोणीतरी कोणासाठी तरी
जाणुन बुजून काढलेला थोडासा वेळ!

व्यक्त व्हा सुप्रभात

कुणी हसेल, कुणी रडेल..
कुणी निंदा करेल, कुणी स्तुती..
पण मित्रांनो, व्यक्त होत रहा!
कारण, घुसमट जीवघेणी ठरू शकते.

नाती जपा सुप्रभात

जिवंत आहे तोपर्यंत नात्यांना वेळ द्या. ताजमहल जगाने पाहिला आहे, मुमताजने नाही!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०