मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
शब्दगंध

ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलच असते असेही नाही! यालाच कदाचित आयुष्य म्हणतात. शुभ सकाळ!

सुप्रभात
प्रार्थना व विश्वास

प्रार्थना व विश्वास दोन्हीं अदृश्य आहेत परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात. शुभ प्रभात!

सुप्रभात
स्वप्नं

लहानपणी मोठे व्हायची स्वप्ने असतात, तर मोठेपणी लहानपणाच्या आठवणी असतात. खरंय माणसाकडे जे असतं ते त्याला नको असतं अन् जे नसतं तेच तेच हवं असतं. शुभ सकाळ!