मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
पुस्तकं

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक!

सुप्रभात
मैत्री

मैत्री कृष्ण सुदामा सारखी असावी. एकाने गरीबीतही स्वतःचा स्वाभिमान सोडला नाही आणि दुसरऱ्याने धनवान असुनही त्याचा कधी अपमान केला नाही!

सुप्रभात
व्यक्ती आणि व्यक्तिमत्व

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण, व्यक्ती कधी ना कधी

...अजून पुढं आहे →