मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
नियती

नियत कितीही चांगली असुद्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरुन आपली किंमत ठरवत असते. मात्र आपला दिखावा कितीही चांगला असुद्या, नियती आपली नियत ओळखुनच आपल्याला फळ देत असते.

सुप्रभात
जीवन

जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका. कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं.

सुप्रभात
वेदना

आपल्या वेदनेवर कुणी हसले तरी चालेल परंतु आपल्या हास्यामुळे कोणाला वेदना होता कामा नये.