मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
लक्ष - दुर्लक्ष

आयुष्य सुखी करायचं असेल तर, दोन गोष्टी करा...
आयुष्यात एखादं "लक्ष्य" ठेवा, अन्
काही जणांकडे "दुर्लक्ष" करा!

सुप्रभात
बाजार

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बस मध्ये पण भेटतात.
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.
अगरबत्ती देवासाठी

...अजून पुढं आहे →

सुप्रभात
आत्मविश्वास

चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला.
बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला कि येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल!