मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शुभ रात्री

आपुलकी

आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असतं. कितीही प्रयत्न केले तरी वेगळं होणं शक्य नसतं!

शुभ रात्री

पैसा

पैसा माणसाला "वर" नेवू शकतो, पण माणुस पैशाला "वर" नेवू शकत नाही!

शुभ रात्री

माणुसकी

माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो. परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते!

शुभ रात्री

स्वभाव

कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभाव सुध्दा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०