मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शुभ रात्री

आयुष्य हे

आयुष्य जगताना कौतुक आणि टिका या दोन्हीचाही स्विकार करा, कारण, अगदी झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते!

शुभ रात्री

प्रतिमा

तुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असत पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असतं!

शुभ रात्री

प्रभाव आणि स्वभाव

परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला "प्रभाव आणि पैसा" नाही तर "स्वभाव आणि संबंध" कामाला येतात!

शुभ रात्री

विचार

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थिती वर नाही!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०