मराठी संदेश: शुभ रात्री
शभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शुभ रात्री
जग

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा. संपुर्ण जग तुमच्या मागे असेल.

शुभ रात्री
नाते...

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला ... कोणत्याही नावाची गरज नसते... कारण न सांगता जुळणा-या नात्यांची ... परीभाषाच काही वेगळी असते..

शुभ रात्री
यश

यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर शत्रु आणि स्पर्धकांची गरज असते.