मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

आठवण... शुभ रात्री

आठवण...
किती सोपा शब्द आहे हा, दुसऱ्याने काढली तर किंमत नसते. पण तीच आठवण स्वतःला येते, तेव्हा त्याचे महत्त्व कळते!

आयुष्य हे... शुभ रात्री

कधी कधी आयुष्याचे काही खेळ जिंकून पण हरावे लागतात, एखाद्याच्या आनंदासाठी!

मन शुभ रात्री

सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दु:खं दूर होतील!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०