मराठी संदेश: शुभ रात्री
शभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शुभ रात्री
विजय

कुठे जिंकायचं आहे व नक्की कुठल्या क्षणी हरायचं आहे हे, ज्याला समजतं, त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते. कारण, अशा लोकांच्या पराभवात सुध्दा मोठा विजय लपलेला असतो

शुभ रात्री
अहंकार

अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर किंवा गोष्टींसाठी एकत्र येऊ शकतील... पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जिवंत बेडकांचं तराजुत वजन करण्या सारखं आहे. दुसर्‍याला तराजुत टाकेपर्यन्त पहिला उडी

...अजून पुढं आहे →

शुभ रात्री
प्रामाणिकपणा

प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे. कुठल्याही फालतु माणसाकडुन त्याची अपेक्षा करु नका. शुभ रात्री!