मराठी संदेश: शुभ रात्री
शभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शुभ रात्री
नातं

नातं कधीच संपत नाही. बोलण्यात संपलं तरी, डोळ्यात राहतं, अन् डोळ्यात संपलं तरी मनात राहतं! शुभ रात्री .. 🌹

शुभ रात्री
गैरसमज

मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज! शुभ रात्र!

शुभ रात्री
शुभ रात्री

लाईफ छोटीशी आहे, लोड नाही घ्यायचा. मस्त जगायचं आणि उशी घेऊन झोपायचं. शुभ रात्री!